लाडकी बहीण योजना : ‘आधार क्रमांक यादीत नाही’ या समस्येवर काय कराल? ekyc

ekyc

ekyc महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेचा लाभ थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी, लाभार्थी महिलांना eKYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या या eKYC प्रक्रियेत आलेल्या एका मोठ्या तांत्रिक अडचणीमुळे हजारो पात्र महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ekyc … Read more