‘लाडकी बहीण’ eKYC ची तांत्रिक अडचण लवकरच दूर होणार: आदिती तटकरे aditi tatkare
aditi tatkare मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण‘ योजनेच्या eKYC प्रक्रियेत महिलांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींवर आता तोडगा निघणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली असून, त्यांनी ‘लाडक्या बहिणीं’ची चिंता मिटवण्याचं आश्वासन दिलं आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभार्थी महिलांना eKYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. योजनेतील पारदर्शकता आणि नियमित … Read more