शेतकरी कर्जमाफी.. निर्णय हिवाळी अधिवेशनात! farmer loan waiver

farmer loan waiver

farmer loan waiver राज्यातील शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अवेळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतीत झालेले नुकसान आणि दुसरीकडे शेतमालाला मिळणारा अत्यंत तुटपुंजा भाव यामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे सरकारवर मोठा दबाव आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, आगामी … Read more