मंगेश साबळे: उपोषण संपलं! शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य? मंत्री सावेंचे आश्वासन.. shetkari andolan
shetkari andolan : अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या या मुख्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेलं उपोषण अखेर आज (दुपारी ३.३० वाजता) संपलं. सरपंच मंगेश साबळे यांनी मंत्री अतुल सावे यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण सोडण्याचा … Read more