थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी अर्ज सुरू… LASDC Scheme
LASDC Scheme महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने मातंग समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि गरजू घटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आणली आहे. समाजातील व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महामंडळामार्फत ‘थेट कर्ज योजना’ (Direct Loan Scheme) राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या … Read more