अतिवृष्टी, रब्बी अनुदान वाटप सुरू, KYC कधी करायची… Ativrushti anudan
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यातील शेतकरी दीर्घकाळापासून ज्या अनुदानाची वाट पाहत होते, ते अतिवृष्टी आणि रब्बी हंगामाचे अनुदान आता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. निधी वितरणास निवडणुकीपूर्वीच मंजुरी राज्यात २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून … Read more