पीएम किसान बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू होणार!Pm Kisan new update
Pm Kisan new update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या कोट्यवधी लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांचे हप्ते तांत्रिक त्रुटी, चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे थांबले होते किंवा नवीन अर्ज प्रलंबित होते. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर ‘अपडेट मिसिंग … Read more