लाडकी बहीण योजना: eKYC आणि सप्टेंबरचा हप्ता कधी? ladki bahin september

ladki bahin september

ladki bahin september महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेचा १५०० रुपयांचा लाभ सातत्याने मिळत राहावा यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे आणि ते म्हणजे eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. यासोबतच, लाभार्थी महिलांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली … Read more