अतिवृष्टी नुकसान भरपाई! कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम. nuksan bharpai district list

nuksan bharpai district list

nuksan bharpai district list : सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्रभर थैमान घातलेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ३ हजार २९८ कोटी रुपये इतक्या प्रचंड मदतनिधीच्या वितरणाला सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. १८ ऑक्टोबर 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध … Read more