पुन्हा मोफत सोलर पंप योजना सुरू; सोलर पंप वाटप होणार… Solar Pump Subsidy

वीज बिलाच्या वाढत्या ओझ्याखाली दबलेल्या महाराष्ट्रातील घरगुती ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’ (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) सोबतच, राज्य शासनाने आता अतिरिक्त आणि विक्रमी अनुदान जाहीर केले आहे. या ‘महा-अनुदाना’मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील ग्राहकांना त्यांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प (Roof Top Solar) बसवण्यासाठी ९५% पर्यंत मोठी सबसिडी मिळणार आहे.

Solar Pump Subsidy महाराष्ट्रातील तब्बल ५ लाख घरगुती ग्राहकांना ‘मोफत वीज’ मिळवून देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. हे विक्रमी अनुदान पुढील दोन वर्षांसाठी (मार्च २०२७ पर्यंत) लागू असणार असून, यासाठी राज्य सरकार ६५५ कोटी रुपयांचा मोठा निधी खर्च करणार आहे.

कोणाला मिळणार ९५% पर्यंत सबसिडी आणि पात्रता काय?

या सौर ऊर्जा योजनेचा मुख्य उद्देश कमी वीज वापर करणाऱ्या (Low-Consumption) ग्राहकांना मोठा दिलासा देणे आहे. OBC, SC, ST, ओपन (सर्वसाधारण) अशा सर्व प्रवर्गातील ग्राहक या योजनेसाठी पात्र असतील, परंतु सबसिडीच्या दरात फरक आहे.

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडिबीटी शेतकरी योजनेत असे लाभार्थी ब्लॉक होणार! mahadbt farmer scheme 

लाभ मिळवण्यासाठी आवश्यक अटी:

या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी, अर्जदाराने खालील महत्वपूर्ण अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

१. वीज वापराची अट (सर्वात महत्त्वाची): ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत तुमच्या मीटरवर कोणत्याही महिन्यात १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापर झालेला नसावा. (म्हणजेच, वर्षातील १२ महिन्यांतून एकाही महिन्यात १०० युननिटचा आकडा ओलांडलेला नसावा.)

२. थकबाकीमुक्त वीज बिल: अर्जदाराचे वीज बिल पूर्णपणे भरलेले आणि थकबाकीमुक्त असणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा:
kamgar kalyan mandal बांधकाम कामगारांना 5000रु. दिवाळी बोनस जाहीर… kamgar kalyan mandal

3. पूर्वी लाभ नाही: अर्जदाराने यापूर्वी राज्य किंवा केंद्राच्या कोणत्याही छतावरील सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

4. वैध कनेक्शन: अर्जदाराकडे महावितरण (MSEDCL) कंपनीचे वैध घरगुती वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे.

फक्त ₹ २,५०० मध्ये सौर ऊर्जा! अनुदानाचे गणित असे आहे

Solar Pump Subsidy छतावर १ किलोवॅट (kW) क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा खर्च ₹ ५०,००० निश्चित करण्यात आला आहे. यापैकी केंद्र सरकारचे ₹ ३०,००० अनुदान सर्वच ग्राहकांसाठी निश्चित आहे.

हे पण वाचा:
sanjay Gandhi niradhar yojana संजय गांधी निराधार योजना! या लाभार्थ्यांचा पगार होणार बंद? sanjay Gandhi niradhar yojana

Solar Pump Subsidy उर्वरित रकमेवर राज्य सरकारने जाहीर केलेले अतिरिक्त अनुदान मिळाल्याने, विविध प्रवर्गातील ग्राहकांना भरावी लागणारी रक्कम किती कमी होते, हे खालील तक्त्यावरून स्पष्ट होते:

ग्राहक प्रवर्गएकूण खर्च (१ kW साठी)केंद्र सरकारचे अनुदानराज्याचे अतिरिक्त अनुदानलाभार्थ्याला भरावी लागणारी रक्कम
BPL (दारिद्र्य रेषेखालील)₹ ५०,०००₹ ३०,०००₹ १७,५००₹ २,५०० (९५% सबसिडी)
SC/ST (अनुसूचित जाती/जमाती)₹ ५०,०००₹ ३०,०००₹ १५,०००₹ ५,००० (९०% सबसिडी)
OPEN (सर्वसाधारण गट)₹ ५०,०००₹ ३०,०००₹ १०,०००₹ १०,००० (८०% सबसिडी)

Solar Pump Subsidy या महा-अनुदानामुळे, BPL कुटुंबाला केवळ ₹ २,५०० भरून १ kW चा सौर ऊर्जा प्रकल्प मिळवता येणार आहे, जो वीज बिलावरचा त्यांचा खर्च पूर्णपणे थांबवू शकतो.

योजनेची अंमलबजावणी आणि अर्ज प्रक्रिया

ही महत्त्वपूर्ण योजना महावितरण कंपनीच्या (MSEDCL) माध्यमातून राबविली जाणार आहे. ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी महावितरणच्या अधिकृत पोर्टलद्वारे किंवा पीएम सूर्यघर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
Update e-kyc लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना एकत्र व हप्ता वाटप होणार? Update e-kyc

Leave a Comment