आण्णासाहेब पाटील महामंडळ महत्वाची अपडेट…. Annasaheb Patil Loan
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पोर्टलबाबत सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा आणि ‘पोर्टल बंद झाले’ या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही! ही अत्यंत महत्त्वाची माहिती असून, महामंडळाचे व्यवस्थापन आणि अध्यक्षांनी यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. महामंडळाचे पोर्टल बंद झालेले नाही, तर ‘पोर्टल अद्ययावत (Update) करण्याचे काम’ युद्धपातळीवर सुरू आहे. हे बदल केवळ तांत्रिक नसून, योजनेचा … Read more