खरडून गेलेल्या जमिनी, बुजलेल्या विहिरी पंचनामे; कसे करावे पहा? ativrushti bharpai
महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी आणि आलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या, विहिरी गाळाने बुजल्या आणि उभी पिके उद्ध्वस्त झाली. या संकटाच्या काळात राज्य सरकारने तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. ativrushti bharpai या पॅकेजच्या माध्यमातून नुकसानभरपाई … Read more